MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
नायजेरिया बद्दल योग्य विधाने निवडा. अ. नायजेरियाचे अध्यक्ष आहेत – गुड लक जोनाथन ब. या देशात बोको हराम ही दहशतवादी संघटना कार्यरत आहे. क. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नायजेरियाला नुकतेच ‘इबोलामुक्त’ घोषित केले आहे. |
| A. | केवळ अ |
| B. | केवळ अ आणि ब |
| C. | केवळ ब आणि क |
| D. | वरील सर्व |
| Answer» E. | |