1.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८, कलम ५ अन्वये किमान ६०० लोकसंख्या असलेल्या गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापना केली जाते परंतु डोंगरी भागासाठी मात्र लोकसंख्येची हि अट........पर्यत शिथिल करण्यात आली आहे.

A. ३०० लोकसंख्या
B. ४०० लोकसंख्या
C. ४५० लोकसंख्या
D. ५०० लोकसंख्या
Answer» B. ४०० लोकसंख्या


Discussion

No Comment Found

Related MCQs