MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
मंगळ ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आणि सजीवांना पोषक वातावरण तेथे आहे का, याचा शोध घेण्यासाठी भारत ऑक्टोबरमध्ये मंगळावर स्वारी करण्याच्या तयारीत आहे. ‘इस्रो’च्या या महत्त्वाकांक्षी मंगळ शोध मोहिमेचे प्रमुख कोण आहेत ? |
| A. | टेसी थॉमस |
| B. | जे. एन. गोस्वामी |
| C. | एम. अण्णादुराई |
| D. | जी.माधवन नायर |
| Answer» C. एम. अण्णादुराई | |