1.

मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्सनंतरच्या सर्वात प्रतिष्ठित अशा मिस आशिया पॅसिफिक वर्ल्ड ह्या सौंदर्य स्पर्धेत ह्या वर्षी कोणत्या भारतीय सौंदर्यवतीने मुकुट पटकाविला ?

A. हिमांगिनी सिंग यादू
B. सृष्टी राणा
C. नवनीत कौर धिल्लन
D. झोया अफरोज
Answer» C. नवनीत कौर धिल्लन


Discussion

No Comment Found

Related MCQs