

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
महिलांचा विकास आणि सबलीकरणासाठी योगदान देणाऱ्या संस्थांना केंदीय समाज कल्याण मंडळातर्फे दिला जाणारा दुर्गाबाई देशमुख पुरस्काराने (2007 चा दहावा पुरस्कार) महाराष्ट्रातील कोणत्या संस्थेला अलीकडेच राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले ? |
A. | सर्च |
B. | स्नेहालय |
C. | आनंदवन |
D. | एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ |
Answer» C. आनंदवन | |