MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
'महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने'संबंधी योग्य विधाने ओळखा. अ] या योजनेंतर्गत कुटुंबातील प्रतिव्यक्ती १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते. ब] अर्ज केल्यापासून १५ दिवसात रोजगार उपलब्ध न झाल्यास लाभार्थ्यास महागाई भत्ता दिला जातो. ३] प्रकल्पाची निवड, अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामसभेच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतीची आहे. |
| A. | अ आणि ब |
| B. | ब आणि क |
| C. | अ आणि क |
| D. | वरील सर्व |
| Answer» C. अ आणि क | |