1.

महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये किती ग्राम न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय राज्यशासनाने सप्टेंबर 2011 मध्ये जाहीर केला ?

A. 15
B. 30
C. 40
D. 45
Answer» C. 40


Discussion

No Comment Found

Related MCQs