1.

महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा. 1) लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात 2001 पासून 2011 पर्यंत किंचीत प्रगती दाखवते (जनगणनेत). 2) सन 2001 पेक्षा जनगणना 2011 मध्ये साक्षरतेत वाढ झाली आहे

A. 1 बरोरबर, 2 चूक
B. 1 चूक, 2 बरोबर
C. दोन्ही बरोबर
D. दोन्ही चूक
Answer» D. दोन्ही चूक


Discussion

No Comment Found

Related MCQs