1.

महाराष्ट्र विधानसभा सभापतीची यादी कालवधीनुसार म्हणजे प्रथम जे सभापती झाले ते र्पथम व सर्वात शेवटी जे झाले ते शवटी अशा क्रमाने लावा. अ) अरुणाचल गुजराथी ब) दिलीप वळसे पाटील क) बाबासाहेब कुपेकर ड) दत्ताजी नलावडे

A. अ,ड,ब,क
B. क,ड,ब,अ
C. ड,अ, क, ब
D. ड,ब, अ, क
Answer» D. ड,ब, अ, क


Discussion

No Comment Found

Related MCQs