1.

महाराष्ट्र राज्यातील बालकुपोषण, बालमृत्यू या गंभीर समस्यांना आळा घालण्यासाठी व माता-बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या मिशनची स्थापना करण्यात आली आहे?

A. सावित्रीबाई फुले माता-बाल संगोपन अभियान
B. इंदीरा गांधी माता-बाल आरोग्य पोषण मिशन
C. माता-बाल आरोग्य व पोषण मिशन
D. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs