1.

महाराष्ट्र राज्याचा पहिला मानव विकास अहवाल अहवाल प्रसिध्द झाल्यानंतर "इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च " आणि " टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस " ह्या संस्थांच्या पाहणी अभ्यासाचा विचार करून राज्यातील 12 अति-मागास जिल्ह्यांकरिता कोणते अभियान/मिशन शासनाने गठीत केले ?

A. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान
B. महाराष्ट्र मानव विकास मिशन
C. यशवंतराव चव्हाण कृषि चेतना अभियान - 2012
D. सुवर्ण जयंती राजस्व अभियान
Answer» C. यशवंतराव चव्हाण कृषि चेतना अभियान - 2012


Discussion

No Comment Found

Related MCQs