1.

महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ खालीलपैकी कोणते कार्य करते? अ] हस्तकला कारागिरांना मदत. ब] लघु उद्योगांना आयात निर्यातीसाठी मदत. क] पैठण व येवला येथे दोन पैठणी केंद्र चालवते.

A. फक्त अ आणि ब
B. फक्त ब आणि क
C. फक्त अ आणि क
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs