1.

मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत योग्य विधाने ओळखा. अ] मार्गदर्शक तत्वे हि अवाद योग्य आहेत. ब] त्यांचे स्वरूप आदर्शवादी आहे क] सामाजिक लोकशाहीच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे.

A. फक्त ब
B. फक्त क
C. ब आणि क
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs