1.

मानव अधिकारांच्या हननामुळे निर्माण झालेल्या गुन्ह्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यातील ____________ ला त्या गुन्ह्यांचा निवडा करण्यासाठी मानव अधिकार न्यायालय म्हणून नामनिर्देश करू शकते .

A. न्याय चौकशी न्यायालय
B. सत्र न्यायालय
C. विशेष न्यायालय
D. वरीलपैकी कोणतेही नाही
Answer» C. विशेष न्यायालय


Discussion

No Comment Found

Related MCQs