1.

माले या शहरात नवीन विमानतळ बांधण्याच्या प्रकल्पातील जवळपास 50 कोटी डॉलर्सचे कंत्राट कोणत्या भारतीय उद्योग समूहाला मिळाले होते ? अर्धनागरी, अर्धलष्करी अशा स्वरूपाच्या या उठावामुळे मालदीव देशात सत्तांतर झाले आणि नव्या अध्यक्षांनी जुन्या अध्यक्षांच्या कार्यकाळातील निर्णयांची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात हे कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर सिंगापूर येथील न्यायालयानेही ते कंत्राट संबंधित कंपनीला पूर्ववत बहाल करावे असा निर्वाळा दिला. मात्र मालदीव सरकारने सिंगापूर न्यायालयाच्या आदेशाला आणि भारत सरकारच्या विनंतीला धुडकावत हे कंत्राट रद्द केले. भारत सरकारने ह्या पार्श्वभूमीवर तेथील भारतीय राजदूत ज्ञानेश्वर मुळे ह्यांना न्यूयॉर्क ला हलवले. सदर कंपनी कोणती ?

A. रिलायन्स इंडस्ट्रीज
B. टाटा सन्स
C. जीएमआर उद्योगसमूह
D. आयआरबीडी
Answer» D. आयआरबीडी


Discussion

No Comment Found

Related MCQs