1.

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा या हेतूने करण्यात आला  अ. शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून  ब. भ्रष्टाचार रोखणे क. नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे. ड. लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

A. अ फक्त
B. अ आणि ब फक्त
C. अ, ब आणि क
D. अ, ब आणि ड
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs