

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
लोकप्रतिनिधित्व ( संशोधित ) अधिनियम 2010 चा कायदा 10 फेब्रुवारी 2011 पासून लागू करण्यात आला तो खालीलपौकी कशाशी संबंधित आहे |
A. | स्त्रियांना विधानमंडळामध्ये आरक्षण |
B. | अनूसुचित जाती जमातीकरीता विधानमंडळामध्ये आरक्षण |
C. | अन्य देशातील भारतीय नागरीकांना मतदानाचा अधिकार |
D. | मतदान कराताना फोटो ओळखपत्र अनिवार्य |
Answer» D. मतदान कराताना फोटो ओळखपत्र अनिवार्य | |