1.

लोकहितवादींच्या पायाशुद्ध विचारप्रणाली पहिली म्हणजे त्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रावाद्यांचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधण्यास हरकत नाही असे वाटते असे उद्गार कोणी काढले .

A. धनंजय कीर
B. ग.बा.सरदार
C. नामदार गोखले
D. महात्मा गांधी
Answer» C. नामदार गोखले


Discussion

No Comment Found

Related MCQs