1.

लोकांचे धर्म विषयक ओदासिन्य ,भ्रांती व भ्रष्टता नाहीशी करून त्यांच्या चित्तात शुद्ध परमार्थ विचार ठसवावा हे रामदासांचे उदिष्ट होते ,असे त्यांच्या बदल उद्धार कोणी काढले ?

A. ग.बा.सरदार
B. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
C. आचार्य अत्तरे
D. इतिहासाचार्य राजवाडे
Answer» B. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी


Discussion

No Comment Found

Related MCQs