1.

लैंगिक छळ प्रतिबंधक विधेयकाबाबत बरोबर विधाने ओळखा.  अ] राज्यसभेने ते सर्वसंमतीने मंजूर केले. ब] राज्यसभेने ते प्रचंड बहुमताने मंजूर केले. क] खाजगी क्षेत्र वगळता संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील महिलांना संरक्षण दिले गेले. ड] तक्रार निवारणासाठी अंतर्गत यंत्रणा करणे आवश्यक आहे.

A. अ आणि क
B. ब आणि ड
C. अ आणि ड
D. ब आणि क
Answer» D. ब आणि क


Discussion

No Comment Found

Related MCQs