1.

कृष्णा-गोदावरीस्थित डी-६(KG D-6)ब्लॉकला विकसित करण्यात आलेल्या खर्चाचे वित्तीय लेखा परीक्षण नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग) करणार आहे. नैसर्गिक वायूंचे भांडार असलेला हा KG D-6 ब्लॉक कोणत्या कंपनीशी निगडीत आहे ?

A. ONGC
B. इंडियन ऑईल
C. रिलायन्स इंडस्ट्रीज
D. शेल
Answer» D. शेल


Discussion

No Comment Found

Related MCQs