1.

कॉर्नवॉलीसने केलेल्या न्यायव्यवस्थेतील सुधारणांसंधर्भात खालीलपैकी कोणते विधान विधान बरोबर आहे ? (अ) पोलीस दलावरील जमीनदारांचे वर्चस्व नष्ट केले. (ब) जिल्ह्याची लहान क्षेत्रात विभागणी केली. (क) प्रत्येक विभागावरील एक दरोगा नेमला. (ड) कनिष्ठ स्तर सोडून सर्व अधिकारी युरोपियन असतील.

A. अ व ब
B. ब व क
C. अ, ब व क
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs