1.

कोणत्या राज्यसरकारने तुरुंगातील कैद्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ चांगले राहावे यासाठी तुरुंगात ग्रंथालये आणि व्यायामशाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. गुजरात
B. राजस्थान
C. बिहार
D. तामिळनाडू
Answer» D. तामिळनाडू


Discussion

No Comment Found

Related MCQs