

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
कोणत्या कंपनीच्या सहकार्याने महारष्ट्र शासन 'सार्वजनिक बांधकाम विभाग' मुंबई 12 ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे विविध रंगात रंगवित आहे? पादचर्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. |
A. | एशियन पेंट्स |
B. | सॅमसंग |
C. | नोकीया इंडीया |
D. | टाटा मोटर्स |
Answer» D. टाटा मोटर्स | |