1.

कोणत्या घटनादुरुस्तीनुसार " बोडो " व " डोंगरी " या भाषा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आल्या

A. ब्याण्णववी घटनादुरुस्ती
B. त्र्याण्णववी घटनादुरुस्ती
C. एक्याण्णववी घटनादुरुस्ती
D. चौ·याण्णववी घटनादुरुस्ती
Answer» B. त्र्याण्णववी घटनादुरुस्ती


Discussion

No Comment Found

Related MCQs