1.

कोणत्या दोन करांचे प्रमाण राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या संदर्भात (कर व राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न गुणोत्तर) वाढले आहे ?

A. प्रत्यक्ष व सेवा कर
B. प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष कर
C. सेवा कर व प्रत्‍यक्ष कर
D. अप्रत्‍यक्ष कर व सेवा कर
Answer» B. प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष कर


Discussion

No Comment Found

Related MCQs