1.

किसान क्रेडीट कार्ड योजनेसंबंधी योग्य विधाने ओळखा. अ] हि योजना १९९९ पासून सुरु झाली. ब] २००६-०७ पासून या योजनेंतर्गत लघु व मध्यम मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य
Answer» B. फक्त ब


Discussion

No Comment Found

Related MCQs