1.

किंमत निर्देशांकांचे प्राथमिक ,इंधन आणि उत्पादित माल हे जे तीन किंमतगट आहेत ,त्यापैकी कोणत्या गटाची किंमत वाढल्याने सर्वसामान्य किंमतीही वाढल्या ,जातात असा अनुभव आहे ?

A. प्राथमिक
B. इंधन
C. उत्पादित
D. यापेक्षा वेगळे
Answer» C. उत्पादित


Discussion

No Comment Found

Related MCQs