MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालीलपौकी कोणते विधान चूकीचे आहे ते ओळखा. |
| A. | ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 या दरम्यान साम्यवादी पक्षांनी निजाम विरोधी चळवळीत भाग घतला |
| B. | त्यानी शेतक·यांचे गनिमी काव्याने लढण्याचे पथक तयार केले व रझाकारांवर हल्ला केला |
| C. | त्यानी भारतीय लष्कराला पूर्ण पाठिंबा दिला |
| D. | 1951 मध्ये साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली |
| Answer» D. 1951 मध्ये साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली | |