1.

खालीलपैकी योग्य विधाने कोणती ? अ)विशिष्ट कालावधीतील आयात आणि निर्यात यामधील तफावत व्यापार्शेष असे म्हणतात . ब) आयात - निर्यात व सेवांची देवान - घेवाण यामधून विशिष्ट्य कालावधीत निर्माण झालेली परकीय येणी व देणी यामधील फरकास व्यवहारशेष असे म्हणतात . क) व्यापारशेष म्हणजेच व्यवहारशेष होय ड)भारताचा व्यवहारशेष सातत्याने प्रतिकूल राहिलेला आहे .

A. अ,ब,क
B. अ,ब,ड
C. क आणि ड
D. ब,क,ड
Answer» C. क आणि ड


Discussion

No Comment Found

Related MCQs