1.

खालीलपैकी राज्य सरकारचा विकासेतर खर्च कोणता ? १)प्रशासकीय खर्च २)अंतर्गत सुव्यवस्था व न्यायदानावरील खर्च ३)राज्य कर्मचा-यांचे पगार ४)राज्य सरकारच्या कर्जाची परतफेड व त्यावरील व्याज

A. १,२,३
B. १,३,४
C. २,३,४
D. १,२,३,४
Answer» D. १,२,३,४


Discussion

No Comment Found

Related MCQs