1.

खालीलपैकी मोपला बंडाचे तात्कालिक कारण कोणते?

A. राष्ट्रीय सभेमध्ये पडलेली फुट.
B. इ.एफ.थॉमसने तिरुरांगडी येथे मशिदीत घुसून अली मुसालियरला पकडण्याचा प्रयत्न केला.
C. इंग्रजाचे खिलाफत विरोधी धोरण.
D. जमीनदारांचे मोपल्यांवरील अत्याचार
Answer» C. इंग्रजाचे खिलाफत विरोधी धोरण.


Discussion

No Comment Found

Related MCQs