1.

खालीलपैकी कोणती विधाने योग्‍य आहेत. (अ) 30 जुन, 2014 रोजी भारताच्‍या पी.एस.एल.व्‍ही सी 23 ने चार देशाचे पाच उपगृह प्रक्षपित केले. (ब) पी.एस.एल.व्‍ही- सी 3 चे वजन 230 टन असून उंची 44.4 मीटर इतकी आहे. (क) पी.एस.एल.व्‍ही सी 23 चा खर्च रुपये 100 कोटी इतका आहे. (ड) प्रक्षपकाने आज पर्यंत परदेशांचे 30 व भारताचे 35 उपगृह प्रक्षपित केले आहेत.

A. (अ) आणि (ब)
B. (ब) केवळ
C. (अ) (ब) आणि (क)
D. वरील सर्व
Answer» D. वरील सर्व


Discussion

No Comment Found

Related MCQs