1.

खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? I.भारतात सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग सुरू झाला. II.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा महाराष्ट्रातील मुंबई नाशिक व धुळे शहरांना जोडतो. III. जवाहरलाल नेहरू पोर्ट हे मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यास मदत करते.

A. केवळ I व II
B. केवळ II व III
C. केवळ I व III
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs