MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालीलपैकी कोणती/कोणते विधाने/विधान असत्य आहेत/आहे ? I. राष्ट्रीय विकास परिषद ही पूर्णवेळ काम करणारी संस्था आहे. II. पंतप्रधान हे राष्ट्रीय विकास परिषद आणि नियोजन आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष असतात. III. राष्ट्रीय विकास परिषदेत पंतप्रधान , सर्व कॅबिनेट मंत्री, सर्व घटक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचेप्रशासक आणि नियोजन मंडळाचे सर्व सदस्य यांचा समावेश असतो. IV. नियोजन मंडळात पंतप्रधान, काही कॅबिनेट मंत्री, पूर्णवेळ उपाध्यक्ष आणि काही अर्थतज्ञ आणि विचारवंतयांचा समावेश असतो. |
| A. | I |
| B. | II, IV |
| C. | II, III |
| D. | IV |
| Answer» B. II, IV | |