1.

खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे ?

A. वसंत
B. मालदांडी -35-1
C. दगडी
D. बेंद्री
Answer» C. दगडी


Discussion

No Comment Found

Related MCQs