1.

खालीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहे? I) राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या कार्यकक्षेपलीकडे ठेवण्यासाठी 'RTI ACT' मध्ये अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारणा मान्य केले आहे. II) त्याआधी केंद्रीय माहिती आयोगा(CIC) ने राजकीय पक्ष RTI ACT च्या कार्यकक्षेत असल्याबद्दलचा निर्वाळा दिला होता. III) लोकप्रतिनिधीत्वाचा कायदा, 1951 (Representation of the People Act, 1951) च्या सेक्शन 29A अन्वये काही लोकांचा समूह 'राजकीय पार्टी' स्थापन करू शकतो.

A. I
B. I, II
C. I, II, III
D. II, III
Answer» D. II, III


Discussion

No Comment Found

Related MCQs