

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
खालीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहे/आहेत? i) 'स्टेट ऑफ द वर्ल्ड सिटीज' ह्या अहवालानुसार जगातील अतिशय प्रगतीशील अशा 95 शहरांच्या यादीत मुंबई व दिल्लीचा समावेश आहे. ii) ह्या यादीत व्हिएन्ना (ऑस्ट्रीया) हे शीर्षस्थानी आहे. |
A. | फक्त (i) |
B. | फक्त (ii) |
C. | दोन्ही विधान सत्य |
D. | दोन्ही विधाने असत्य |
Answer» D. दोन्ही विधाने असत्य | |