MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा .अ) ब्राह्मो समाजाच्या प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृतपत्र सुरु केले गेले .ब)_ राजा राममोहन राय यांचा भारतीय प्रबोधनाचे प्रणेते असाही उल्लेख केला जातो .क) केशवचंद्र सेन यांनी सुलभ समाचार या साप्ताहिकाद्वारे आपल्या विचारांचा प्रसार केला .ड) मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा १४ वर्ष ठरविणारा the नेटिव सिव्हील मरेज अच्त १९६२ साली पास झाला . |
| A. | अ,ब,क |
| B. | क व ड |
| C. | अ व क |
| D. | अ व ड |
| Answer» E. | |