1.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

A. दोन सम संख्यांची बेरीज ही सम संख्याच असते
B. दोन विषम संख्यांची बेरीज ही सम संख्या असते
C. १ ही विषम संख्या असली तरी मूळ संख्या नाही
D. ९ ही मूळ संख्या आहे उत्तर पहा
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs