1.

खालीलपैकी कोणते तत्त्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही ?

A. जगात ईश्वर एकच असून त्याचे स्वरूप सर्वव्यापी , निर्गुण व निराकारी आहे.
B. सर्व मानवप्राणी त्याची लेकरे आहेत.
C. भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे.
D. मनुष्य प्राणी हा गुणाने श्रेष्ठ ठरतो, जातीने नाही.
Answer» D. मनुष्य प्राणी हा गुणाने श्रेष्ठ ठरतो, जातीने नाही.


Discussion

No Comment Found

Related MCQs