1.

खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष किरकोळ व्यापार अर्थात मल्टी ब्रँड रिटेल क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूकी(FDI) संदर्भात घेतलेल्या मतदानाच्या वेळी लोकसभेत गैरहजर राहिला मात्र राज्यसभेत त्याने सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत अनुकूल असे मतदान केले ?

A. समाजवादी पार्टी
B. बहुजन समाजवादी पार्टी
C. राष्ट्रीय जनता दल
D. तृणमूल कॉंग्रेस
Answer» C. राष्ट्रीय जनता दल


Discussion

No Comment Found

Related MCQs