1.

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

A. कोतवाल पदासाठी वय १८ पेक्षा कमी व ४० पेक्षा जास्त नसावे.
B. होमगार्डच्या भरतीबाबत किमान व कमाल वयाची अट १८ ते ५० वर्ष आहे.
C. पोलीस पाटील पदासाठी वय २५ पेक्षा कमी व ४५ पेक्षा अधिक नसावे.
D. होमगार्डच्या प्रमुखास 'समादेशक'असे म्हणतात.
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs