1.

खालीलपैकी अशी लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती की जिला तिच्या अंकांच्या बेरजेने भागले असता भागाकार १४ येतो व बाकी शून्य उरते.

A. 112
B. 126
C. 154
D. 196
Answer» C. 154


Discussion

No Comment Found

Related MCQs