1.

खालीलपैकी १८५७ च्या उठावासंदर्भात आयोग्य विधान कोणते ?

A. डलहौसीने अनेक लहान - मोठी संस्थाने खालसा केल्यामुळे जनतेत रोष वाढला.
B. इंग्रजांनी स्थापना केलेली नवी प्रशासन व्यवस्था हेही असंतोषाचे कारण होते.
C. शेतकऱ्यांवर जबर कर बसविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला.
D. इंग्रजांनी भारतीयांच्या सामाजिक जीवनात केलेल्या हस्तक्षेपाचा भारतीयांवर विशेष परिणाम झाला नाही.
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs