1.

खालील विधाने पाहावीत. a) स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शनार्थ वृत्तपत्रात लेख लिहीण्यासाठी अथवा दूरदर्शनवरील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शासकीय कर्मचा·याला शासनाच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही b) माहितीच्या अधिकाराबाबत मार्गदर्शनपर पुस्तीका प्रकाशीत करण्यापूर्वी शासकीय कर्मचा·याने शासनाची पूर्वमंजूरी घ्यावी

A. a,b बरोबर
B. a बरोबर
C. b बरोबर
D. दोन्ही अयोग्य
Answer» C. b बरोबर


Discussion

No Comment Found

Related MCQs