1.

खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा. अ] दक्षिण भारतातील ईश्वाकु राज्यकर्ते बौद्ध धर्माच्या विरोधी होते. ब] पूर्व भारतातील पाल घराणे हे बौद्ध धर्माचे आश्रय होते.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य
Answer» C. दोन्ही योग्य


Discussion

No Comment Found

Related MCQs