

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
खालील विधाने लक्षात घ्या. (अ) मिखाईल कालाश्नीकोव्ह याने सोव्हियत युनियन करिता एके 47 या शस्त्राची रचना केली. (ब) या शस्त्राच्या नावातुनच त्याला अमरत्व प्राप्त झाले. (क) वयाच्या 94 व्या वर्षी तो मरण पावला. (ड) हे शस्त्र वालुकामय तसेच आद्र परिस्थतीत वापरता येते. |
A. | केवळ (अ) |
B. | केवळ (ब) आणि (क) |
C. | केवळ (क) आणि (ड) |
D. | वरिल सर्व |
Answer» E. | |