MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील विधाने लक्षात घ्या अ)कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन कोलकाता येथे झाले. ब)कॉंग्रेसचे दुसरे अधिवेशन दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली झाले.क)१९१६ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस आणि मुस्लीम लीगची अधिवेशन लखनौ येथे झाली आणि लखनौ करार संमत झाला.वरीलपैकी योग्य विधाने कोणती ? |
| A. | अ वाणी ब |
| B. | फक्त ब |
| C. | ब आणि का |
| D. | फक्त का |
| Answer» D. फक्त का | |