MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील विधानांचा विचार करा व बरोबर विधाने ओळखा. अ] केंद्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारी २०१४ मध्ये समान संधी आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली. ब] समान संधी आयोगाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाने सच्चर समितीच्या शिफारसीनुसार तयार केला आहे. क] समान संधी आयोग ५ सदस्यांचा असून त्याच्या प्रमुखपदी सर्वोच्च न्यायालायचे निवृत्त न्यायाधीश असतील. |
| A. | अ आणि क |
| B. | अ आणि ब |
| C. | ब आणि क |
| D. | वरील सर्व |
| Answer» C. ब आणि क | |